कोऽहम्? पुस्तक (मराठी)

कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो.
परंतु याउलट – आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो.
आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल.
कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ समजून घेऊयात – सोप्या शब्दांत, नकाशांसह …

1 Comment

  1. नमस्कार .
    अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर व्याख्यान …
    ….खुप खुप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2026 Koham? कोऽहम्? - WordPress Theme by WPEnjoy